तुझ्या एथनिक लुक ने केले घायाळ
लाल दुपट्टा नी सोन्याची माळ
तुझ्या एथनिक लुक ने केले घायाळ
मोगऱ्याची मस्ती, बेहोश बस्ती
झुमक्याचा तोरा नी गुलाबी गाल
तुझ्या एथनिक लुक ने केले घायाळ
बिंदीची चमक, कमरेची लचक
anklet ची रूणझुण, जीवाचे हाल
तुझ्या एथनिक लुक ने केले घायाळ
तुझे viral reel तुझी बिंधास story
कशाला करावे जगाचे हाल
तुझ्या एथनिक लुक ने केले घायाळ
2024
No comments:
Post a Comment